Dictionaries | References

घरदार तुमारा, कोठीको हात मत लगाव

   
Script: Devanagari

घरदार तुमारा, कोठीको हात मत लगाव     

सर्व तुमच्या मालकीचे आहे असे सांगावयाचे, पण मुद्देमाल मात्र ताब्‍यात द्यावयाचा नाही. उगाच दिखाऊ मोठेपणा द्यावयाचा
पोकळ बडेजाव करणें. तु०-तुम्‍ही आम्‍ही एक, मात्र कंठाळीला हात लावूं नका.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP