Dictionaries | References

घरदार भल्‍लां आनि खाल्‍ल्‍या तॉंड थल्‍लां

   
Script: Devanagari

घरदार भल्‍लां आनि खाल्‍ल्‍या तॉंड थल्‍लां     

(गो.) घरदार भरलेले आहे पण खायला ताकद नाही. घरातील जिनसांचा उपयोग घेण्यास असमर्थ असणें. तु०-निंबाला आल्‍या निंबोळ्या आणि कावळ्यास गळचोट्या. अंब्‍याला आला पाड आणि कावळ्यास मुखरोग.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP