Dictionaries | References

घरादाराचा उन्हाळा करणें

   
Script: Devanagari

घरादाराचा उन्हाळा करणें     

सर्वनाश करणें
सर्व उध्वस्त करणें
सर्व गोष्टींचा नायनाट करणें. ‘मी म्हणते नुसते दागिने केले असते तरी बरे. पण घराचा उन्हाळा केला.’-नामदेव नाटक ७६.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP