Dictionaries | References

घागरगडचा सुभेदार

   
Script: Devanagari

घागरगडचा सुभेदार     

घागर हाच गड व त्‍याचा सुभा म्‍हणजे अधिकारी. पाणक्‍यास विनोदी, विडंबनात्‍मक सज्ञा. पाणक्‍या
पाणी वाहण्याचा धंदा करणारा. ‘पति तर माझे शुद्ध टोणपे घागरगडचे सुभेदार।’-लावणी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP