Dictionaries | References घ घाटया Script: Devanagari See also: घांटया , घाटिया Meaning Related Words घाटया महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. तीर्थाच्या ठिकाणीं घाटावर स्नान करणारांना गंध व भस्म पुरवून उपजीविका करणारा ब्राह्मण ; गंगापुत्र ; ( सामा . ) घाटावरचा ब्राह्मण . [ घाट ; हिं . घाटिया ]स्त्रीअव . रांधलेल्या कण्या . - शर . घाटा अर्थ २ , ३ पहा . पु. लहान हातोडा ; नकशीचें , कळाकुसरीच काम करावयाचें सोनाराचें , कासाराचें एक हत्यार ; लहान हातोडी . [ घाटणें = बडवणें ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP