Dictionaries | References

घाटलें

   
Script: Devanagari

घाटलें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A dish,--flour, गूळ, cocoanut &c. well stirred and boiled.

घाटलें     

 न. १ ( राजा . ) घांटलां ; तांदुळाच्या कण्या व नारळाच्या चवाचें दूध यांची घणसर खीर ; गूळ , खोबरें , पाणी व तांदुळाचें पीठ यांची बनविलेली खीर ; गुळवण्यास पीठ लावून घाटून केलेलें ( कोंकणी ) पक्वान्न , खाद्य . यास गोडें असेंहि म्हणतात . २ ( दादर ) पिठेलें . [ घाटणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP