Dictionaries | References

घारी

   
Script: Devanagari

घारी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
ghārī f A wheaten cake stuffed and fried.
A kite. Ex. घारी ब्रह्मवरें करूनि ॥ उद्धरूनि पावली स्वस्थानी ॥.

घारी     

 स्त्री. पुरण घालून तळलेली गव्हाची पुरी ; घारगा . सफेद फेणिया पदरोपदरी । शुध्द शर्करा भरली भरीं । अमृतफळें ठेविलीं वरी । अभेद घारी वाढल्या । - एरुस्व १४ . १२० . - जै १६ . ११० . [ प्रा . दे . घारिया ; गु . घारी ]
 स्त्री. ( काव्य ) घार . घारी ब्रह्मवरें करूनि । उद्गरूनि पावली स्वरस्थानीं । [ प्रा . घारी ] घारूड - न . १ घारींचा समुदाय . २ ( कों . ) घार . [ घार ]
०पुरी  स्त्री. घारी ; पुरीचा एक प्रकार . घार्‍यापुर्‍या पंच मधुरस । श्रध्दापोर्वक ठेविल्या । - नव ९ . ११७ . - सारुह ६ . ७८ . [ घारी + पुरी ]

घारी     

घारी चाड, काळिंद्री पाड
घारे डोहे असणारी स्‍त्री चहाडखोर, लबाड असते व काळी स्‍त्री खोल असते, तिच्या मनातील विचार, बेत लवकर कळत नाही.

घारी     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
घारी  f. f. a metre of 4 x 4 syllables.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP