Dictionaries | References घ घाशिरामी Script: Devanagari See also: घाशीरामी Meaning Related Words घाशिरामी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Exceeding and suffocating crowdedness. घाशिरामी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f (From a practice of the famous घाशिराम कोतवाल, crowding Brahmans into close rooms.) Exceeding and suffocating crowdedness. Villainy. घाशिरामी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ ( घाशीराम नांवाचा पुण्यांतील एक जुलमी कोतवाल सवाई माधवरावांच्या कारकीर्दीत होऊन गेला तो तेलंगी ब्राह्मणांना लहान लहान कोठडयांत अन्नपाण्यावांचून कोंडून ठेवीत असे . त्यावरून ) श्वासावरोध होण्याइतकी माणसांची गर्दी ; दाटी ; कोंडमार . २ घाशिराम कोतवाल याच्या कारकीर्दीसारखा जुलमी अंमल , कारकीर्द ; झोटिंगपाच्छाई ; करडा अंमल . चार दिवश घाशीरामी घालवून घेतलेल्या अर्वाच्य पंडित मंडळीची आमच्या देशासंबंधीं एक मोठी समजूत ही आहे कीं , आमचा देश केवळ आसन्नमरण झाला आहे . - नि . [ घाशिराम ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP