Dictionaries | References

घुंगुरडें

Script: Devanagari
See also:  घुंगरूट , घुंगर्डे , घुंगुरटें

घुंगुरडें     

पुन . घुंगरटें पहा . घुंगुरुडाऐसे वदन । म्हणे पर्वत सगळा ग्रासीन । - ह ३५ . १०९ .
 न. १ चिलट ; मच्छर ; केंबरें ; ( लहान ) डांस . घुंगर्डी म्हणती आमुचें घर । निश्चयेंसी । - दा १ . १० . ४१ . २ ( ल . ) लहान मुलगा ; अगदीं लहान व अशक्त मनुष्य . [ घुंगरू ]
 न. १ चिलट ; मच्छर ; केंबरें ; ( लहान ) डांस . घुंगर्डी म्हणती आमुचें घर । निश्चयेंसी । - दा १ . १० . ४१ . २ ( ल . ) लहान मुलगा ; अगदीं लहान व अशक्त मनुष्य . [ घुंगरू ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP