Dictionaries | References

घुगी

   
Script: Devanagari
See also:  घुगूम

घुगी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A sudden puff or gust: also a squall.

घुगी     

 स्त्री. ( कों . ) किंकाळी ; कर्कश आरोळी ; किंचाळी . [ सं . घु = शब्द करणें ; फा . घूघा ]
 स्त्री. १ पाऊस इ० कांपासून संरक्षनार्थ डोक्यावर घालावयाची बुर्णुसाची , सखलादीची घोंगी , खोळ ; बुर्णुसाचें शिरस्त्राण ; बनातीची कुंची . [ फा . कूकी ; हिं . घूंगी ]
 स्त्री. ( कों . ) वार्‍याचा झपाटा ; वार्‍याची वावटळ , भोंवरी .
 स्त्री. ( गो . ) घुबड . [ सं . घूक ] घुगु , घुगुबाळ - घुघु . घुघुबाळ पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP