Dictionaries | References

घे आपले लुगडें फेडून आणि दे माझा म्‍होतूर काढून

   
Script: Devanagari

घे आपले लुगडें फेडून आणि दे माझा म्‍होतूर काढून     

जाचास, संकटास कंटाळलेली पाटाची स्‍त्री नवर्‍यास आपला हक्‍क तोडून देण्यास सांगते. संबंध सोडणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP