Dictionaries | References घ घे उदी नि होय सुदी Script: Devanagari Meaning Related Words घे उदी नि होय सुदी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 [उदी=उदाचा धूप. सुदी= दुरुस्त.] प्रकृति नादुरूस्त झाल्यामुळे लौकर गुण देणारा उपाय म्हणून उदाची धुरी दिली व त्याने तिची प्रकृति अगदी ताबडतोब बरी झाली खरीपण दरवेळी असा झटपट करतां येणारा उपाय लागू पडेलच असे खात्रीने सांगता येत नाही. गुण झटपट आला पाहिजे असा उतावीळपणा उपयोगी नाही. तु०-पी हळद हो गोरी. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP