Dictionaries | References

घेओपासरी

   
Script: Devanagari
See also:  घेऊपांशरी , घेऊपांशेर्‍या , घेऊपांसरी , घेऊपाशरी , घेऊपाशेऱ्या , घेऊपासरी , घेऊबा , घेओबा

घेओपासरी     

वि.  नेहमी दुसर्‍यापासून घेणारा ; उसनें काढणारा . परंतु दुसर्‍यास कधीं देण्याची , उसनें देण्याची सवय नसलेला ( मनुष्य ); अप्पलपोटया ; स्वार्थी . [ घेणें + पासरी = पांचशेरी ; घेऊपांशेरी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP