Dictionaries | References घ घेणे Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 घेणे मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | क्रि. अंगीकारणे , खरीदणे , ग्रहण करणे , स्वीकारणे ; क्रि. आवश्यक असणे , लागणे , ( वेळ , द्रव्य इ .); क्रि. अंतर्भूत करणे , प्रविष्ट , समाविष्ट करणे ( दोन लेख या ग्रंथात घेतले ). Rate this meaning Thank you! 👍 घेणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun एखाद्याने दिलेली वस्तु स्वीकृत करण्याची किंवा घेण्याची क्रिया Ex. आजारपणामुळे त्याला पुरस्कार घेणे जमले नाही. HYPONYMY:रक्तादान अधिग्रहण ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:ग्रहण स्वीकार अंगीकारWordnet:asmগ্রহণ gujગ્રહણ hinग्रहण kanಸ್ವಾಗತ kasحٲصِل , وَصوٗل kokस्विकारणी malകൈപ്പറ്റുക mniꯂꯧꯕ nepग्रहण oriଗ୍ରହଣ panਪ੍ਰਾਪਤ tamஎடுத்துக் கொள்ளுதல் telపొందుట urdحاصل کرنا , لینا , تسلیم کرنا , قبول کرنا verb दुसर्याने देऊ केलेली गोष्ट आपल्या ताब्यात करणे Ex. भाऊबीजेनिमित्त दिलेली भेट बहिणीने आनंदाने घेतली. HYPERNYMY:काम करणे ONTOLOGY:() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:स्वीकारणेWordnet:gujલેવું hinलेना kanತೆಗೆದುಕೊಳ್ಳು kasرَٹُن , نیُن kokघेवप malഎടുക്കുക mniꯂꯧꯕ nepलिनु oriନେବା panਲੈਣਾ sanग्रह् tamஎடு urdلینا , اختیارکرنا , حاصل کرنا , پانا verb समावेश करणे Ex. हा मुद्दा विचारात घे/ आम्ही त्याला पक्षात घेऊ verb क्रिया पूर्ण करून मोकळे होणे Ex. मी येईतोपर्यंत तुम्ही अंघोळ उरकून घ्या. SYNONYM:टाकणे verb सेवन करणे Ex. औषध वेळच्या वेळी घ्या. HYPERNYMY:वापरणे ONTOLOGY:उपभोगसूचक (Consumption) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)Wordnet:asmসেৱন কৰা benসেবন করা gujસેવન કરવું hinसेवन करना kanಸೇವನೆ ಮಾಡು kasاِستعمال کَرُن , کھیوٚن , چوٚن kokसेवन करप malസേവിക്കുക nepसेवन गर्नु oriସେବନକରିବା panਸੇਵਨ ਕਰਨਾ tamஉட்கொள் telసేవించుట urdاستعمال کرنا , لینا , صرف کرنا verb मादक पदर्थांचे सेवन करणे Ex. आज त्याने जरा जास्तच घेतली./त्याने मनसोक्त भांग चढवली. HYPERNYMY:घेणे ONTOLOGY:() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:चढवणेWordnet:asmখোৱা bdजौ लों benপান করা gujપીવું kanಧೂಮಪಾನ ಮಾಡು kasچیوٚن kokपियेवप mniꯊꯛꯄ panਪੀਣਾ telతాగు urdپینا , چڑھانا verb एखाद्याच्या समोर एखादी घटना वा प्रसंग इत्यादींशी संबंधित लोकांचे नाव सांगणे Ex. त्याने पोलीसांसमोर चौघांची नावे घेतली. HYPERNYMY:सांगणे ONTOLOGY:संप्रेषणसूचक (Communication) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:सांगणेWordnet:bdखिन्था benনেওয়া kasہیوٚن telచెప్పు urdلینا , بتانا , بولنا verb काम इत्यादी करण्याची जबाबदारी घेणे Ex. लग्नाची सगळी जबाबदारी मी घेतली. HYPERNYMY:घेणे ONTOLOGY:कार्यसूचक (Act) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:स्वीकारणे ग्रहण करणेWordnet:asmলোৱা kanವಹಿಸಿಕೊ kasمَٹہِ ہیوٚن malഏറ്റെടുക്കുക nepलिनु oriଦାୟିତ୍ୱ ନେବା sanस्वीकृ urdاٹھانا , قبول کرنا , سنبھالنا , لینا , تسلیم کرنا verb उदाहरणार्थ घेणे Ex. रामालाच घ्या, तो किती भाबडेपणाने राहतो. HYPERNYMY:काम करणे ONTOLOGY:कार्यसूचक (Act) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)Wordnet:asmলোৱা benধরো gujલેવું kasنِیُن malനോക്കുക mniꯈꯨꯗꯝ꯭ꯑꯣꯏꯅ꯭ꯂꯧꯕ panਲੇਣਾ tamஎடுத்துக்கொள் urdلے لینا , لینا verb अनुभव करणे किंवा प्राप्त करणे Ex. तुम्ही संधीचा फायदा करून घेतला पाहिजे./काहीजण कोणतीही जबाबदारी न पार पाडता सत्तेचे सुख उपभोगतात. HYPERNYMY:मिळणे ONTOLOGY:() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:उपभोगणे verb एखादे कार्य इत्यादी करण्यासाठी आपल्या बरोबर घेणे किंवा एखादे काम, दल इत्यादित प्रवेश देणे Ex. ह्या दलात रामने मलादेखील घेतले आहे./ह्या कार्यात चांगल्या लोकांना सामील करा. HYPERNYMY:काम करणे ONTOLOGY:() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:सामील करणे दाखल करणेWordnet:asmজড়িত কৰা bdलाफा benনেওয়া gujસંમિલિત કરવું hinशामिल करना kanಕೂಡಿಸಿದ kasنُین , شٲمِل کَرُن kokआसपावोवप mniꯁꯔꯨꯛ꯭ꯌꯥꯕ oriସାମିଲ କରିବା panਲੈਣਾ sanसमावेशय tamசேர்த்துக்கொள் telకలుపు urdلینا , داخل کرنا , شامل کرنا verb सुरक्षा, आराम इत्यादीसाठी एका स्थितीत जाणे Ex. वादळापासून वाचम्यासाठी आम्ही एका घराचा आश्रय घेतला. HYPERNYMY:काम करणे ONTOLOGY:कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)Wordnet:oriନେବା verb शपथ खाण्यासाठी एखादी वस्तूला स्पर्श करणे किंवा ती हातात घेणे Ex. त्याने गंगाजल हातात घेतले आणि शपथ खाल्ली. HYPERNYMY:घेणे ONTOLOGY:() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb) verb एखाद्या वस्तूच्या संपर्कात येऊन त्यावर त्या वस्तूचा परिणाम होणे Ex. लाकडाच्या कोळसा दगडी कोळशापेक्षा लवकर पेट घेतो. HYPERNYMY:प्रभावित होणे ONTOLOGY:होना क्रिया (Verb of Occur) ➜ क्रिया (Verb) See : विकत घेणे, उचलणे, काढणे, ताब्यात घेणे Related Words घेणे हिरावून घेणे साहाय्य घेणे आण घेणे कातरवून घेणे कापवून घेणे आश्रय घेणे करवून घेणे कर्ज घेणे ऋण घेणे कैवार घेणे विचार घेणे सपाटवून घेणे संदेह घेणे संशय घेणे अधिकाराखाली घेणे झटकारून घेणे झाडून घेणे थारा घेणे चमकवून घेणे लिंपून घेणे बोलून घेणे रूप घेणे मंथवून घेणे मुका घेणे मेहनताना घेणे मोजून घेणे मत घेणे फी घेणे फेकून घेणे बदला घेणे धुणकवून घेणे निभावून घेणे पाखडवून घेणे साह्य घेणे शोध घेणे घेणे देणे तपासून घेणे बाजू घेणे मनावर घेणे पदरात घेणे दळून घेणे खेचून घेणे खेळवून घेणे आसरा घेणे उजळवून घेणे उडवून घेणे उतरवून घेणे करून घेणे घुसळवून घेणे वाढवून घेणे वाहून घेणे विकत घेणे विकून घेणे विणून घेणे सल्ला घेणे शिवून घेणे शेकवून घेणे शोधून घेणे श्वास घेणे वठवून घेणे वाचून घेणे वाजवून घेणे अडकवून घेणे गाळून घेणे झटकून घेणे झाकून घेणे छापून घेणे तोडून घेणे चालवून घेणे ताब्यात घेणे झोपवून घेणे टाकून घेणे बांधून घेणे लटकवून घेणे लाटून घेणे भाजून घेणे भिजवून घेणे म्हणून घेणे रंगवून घेणे धूवून घेणे नांगरून घेणे नाचवून घेणे पारखून घेणे पाखडून घेणे पूजून घेणे पेटवून घेणे सारवून घेणे सोलून घेणे हाकवून घेणे उधार घेणे शुल्क घेणे ठाव घेणे फैलावर घेणे काळजी घेणे जुळवून घेणे सोडवून घेणे मदत घेणे आपल्या अधिकारात घेणे आपल्या हाती घेणे Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP