Dictionaries | References

घो घो

   
Script: Devanagari
See also:  घों घों

घो घो     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  नेटान पावस पडपाचो आवाज   Ex. मळाबांत काळीं कुपां दाटलीं आनी पळयतां-पळयतां घो-घो करून पावस पडपाक लागलो
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmজৰজৰ
bdद्राम द्राम
benঝমঝম
kanಚಿಟಪಟ
kasچھورنۍ چھورنۍ
malഇരമ്പല്‍
marधोधो
mniꯖꯝ ꯖꯝ
oriଛମଛମ
tamசம்சம் என்ற ஒலி
telఢమఢమమనే శబ్ధం

घो घो     

 पु. १ समुद्र , वारा , नदीचा प्रवाह , पूर इ० कांचा आवाज , गर्जना . घो घो शब्दें पूर चालला । - नरहरि गंगारत्न माला कटाव ( नवनीत पृ . ४२५ . ) जीवजंतु घो घो शब्द करूं लागतात . - पाव्ह ५६ . २ ( गो . ) धबधबा . - क्रिवि . १ लाटांच्या आपटण्याच्या , वार्‍याच्या , घोंघावण्याच्या , पावसाच्या गर्जनेच्या आवाजाप्रमाणें शब्द करीत , होत . २ ( मनुष्यांच्या घोळक्याच्या ) गोंगाटाच्या , गलबल्याच्या , गलक्याच्या ; आवाजाप्रमाणें ; खूप खेचाखेचीनें ; ( माणसें इ० कांनीं ) गजबजत ; पेव फुटल्याप्रमाणें घोंगावत ; घवघवां , घवघव पहा . [ घ्व . द्वि . ]
 न. एखाद्या पदार्थाभोंवतीं जमणार्‍या माशांच्या थव्याचा आवाज . [ घ्व . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP