Dictionaries | References

घोंगाण

   
Script: Devanagari
See also:  घोंगट , घोंगाट , घोंगाड , घोंघट

घोंगाण     

 न. १ तोंडावरून वस्त्र , बुरखा घेतलेली अवस्था ; घुंगट . ( क्रि० घालणें ; मारणें ; घेणें ). आज काय घोंगाट घालून बसलास ? २ पावसाचें अवडंबर ; अंधारी ; मळभ . पावसानें घोंगाट घातला आहे . घोंगट ; घोंघट पहा . [ घोंग ]
 न. १ माशांचा , मुंग्यांचा गुणगुणाट . २ माशांचा थवा , समुदाय ; घोळका . जें का खरकटलें मरकटलें । अत्यंत घोंगाणें घोंगाळिलें । - हंको . ३ ( ल . ) लोटालोटी ; झोंबाझोंबी ; घेघेमार ; झोड ; झूम ; रेटारेटी . उ० भिकार्‍यांची भिक्षा मिळविण्यासाठीं इ० ( क्रि० पडणें ; बसणें ; जमणें ; उडणें ). घोंगट पहा . ४ गोंगाट पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP