Dictionaries | References घ घोंसाळें Script: Devanagari See also: घोसळें , घोसाळें Meaning Related Words घोंसाळें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ घोसांळीचें फळ ; गिलकें ; पारोसें . २ कित्येकांच्या मतें घोसाळें हा फळांचा जातिवाचक शब्द आहे . त्याचे शिरघोसाळीं अथवा दोडकी ; तेलघोसाळी ; पारोसी घोसाळी असे अनेक प्रकार आहेत . ३ ( गो . ) दोडकें . ४ क्षुद्र पदार्थ ; बहुधा शून्य ; नास्तिवाचक . तूं पैसे मागायला जातो आहेस पण तूं त्याच्या जवळून घेणार काय ? घोसाळं ! Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP