Dictionaries | References

घोडा जेरबंदी, मनुष्‍य संबंधी समजावा

   
Script: Devanagari
See also:  घोडा जेरबंदी, मनुष्‍य संबंधी ओळखावा , घोडा जेरबंदी, मनुष्‍य संबंधी जाणावा

घोडा जेरबंदी, मनुष्‍य संबंधी समजावा     

घोडा जेरबंदाखाली असला तरच तो नीट चालतो. तसा मनुष्‍याचा आपल्‍याशी काही संबंध असला, जर आपणाकडून काही त्‍याचे काम व्हावयाचे असले, तरच तो आपल्‍या उपयोगी पडतो. जेरबंध आवळतांना घोड्याचे गुणदोष व संबंध आल्‍याने माणसाचे स्‍वभावविशेष कळून येतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP