Dictionaries | References

घोडा जेरबंदीं, मनुष्‍य संबंधीं (ओळखावा)

   
Script: Devanagari

घोडा जेरबंदीं, मनुष्‍य संबंधीं (ओळखावा)     

घोडा पहा. घोड्याची परीक्षा त्‍यावर बसून त्‍यास जेरबंदाने मारले असतां तो कसा चालतो यावरून होते व मनुष्‍याची परीक्षा तो आपल्‍याशी एखाद्या प्रसंगी कसा वागतो यावरून होते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP