Dictionaries | References

घोड्याची परीक्षा जिनावरून होत नाहीं

   
Script: Devanagari

घोड्याची परीक्षा जिनावरून होत नाहीं     

घोड्याच्या खोगीराकडे पाहण्यापेक्षां घोड्यावर बसूनच त्‍याची परीक्षा केली पाहिजे. कोणाचीहि वरवर परीक्षा करून चालत नाही. त्‍याला योग्‍य कसोटी लावली पाहिजे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP