Dictionaries | References च चंडाळ Script: Devanagari Meaning Related Words चंडाळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : चांडाळ चंडाळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चंडाल पहा .०खत न. रद्द झालेलें , मुदतीबाहेर गेलेलें , निरुपयोगी खत , रोखा ; कर्जफेड झाल्यानंतर कुळाचा सावकाराजवळ जो दस्तैवज राहतो तो .०चौकडी स्त्री. दुष्ट माणसांची जूट ; कुटाळखोर लोकांचा कंपू , गट , टोळी ; मुठाण , टवाळ कंपू . चंडाळ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चंडाळ चौकडीदुष्ट मनुष्यांची जूटकुटाळखोरांचा कंपूटवाळ लोकांचा गटगुंड लोकांचा संच. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP