Dictionaries | References च चंदनाच्या पेटीला लोखंडाचे कुलूप Script: Devanagari Meaning Related Words चंदनाच्या पेटीला लोखंडाचे कुलूप मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अयोग्य जोड. चंदनासारख्या उत्तम सुगंधी व दिखाऊ पेटीला योग्य असे चांदी वगैरेचे कुलूप शोभून दिसेल. लोखंडाचे कुलूप लावणें म्हणजे त्याची शोभा बिघडवणें आहे. तु०-शालजोडीला घोंगडीचें ठिगळ. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP