Dictionaries | References

चंवळी

   
Script: Devanagari
See also:  चवळी

चंवळी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : चवळी

चंवळी     

 स्त्री. १ एक कडधान्य ; हिची शेंग चार अंगळापासून वीतभर लांबीची असते . चवळीच्या बारकी चवळी , बडगी , वेलचवळी , काळया तोंडाची चवळी , आळसुंदा अशा जाती आहेत . २ चवळीच्या पाल्याची किंवा शेंगांची भाजी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP