Dictionaries | References

चउरा

   
Script: Devanagari

चउरा     

 पु. चौक , चव्हाटा ; चौकी . ' त्या जबानीत त्याणे लिहून दिल्हे की फरकावादेहून येते समयी बर्‍हाणपुरास गेलों . तेथे चउर्‍यावर कागदाची चौकसी केली . त्यास कागद वाचले नाही , म्हणुन बर्‍हाणपुराहून तुम्हाकडे जासूद देऊन पाठविले .' - पेद ४ . २२ . ( सं . चतुर )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP