Dictionaries | References

चघळचुघळ

   
Script: Devanagari
See also:  चघळवघळ

चघळचुघळ     

नपुस्त्री . १ गुरांनी अर्धवट खाऊन अवशेष राहिलेला , तुडविलेला चारा , वैरण , बाटूक ; गुरांनी खाऊन उरलेला चारा . त्यांत घे घालून चघळाचुघळाचा भारा . - तोबं ९२ . २ ( ल . ) मूर्खपणाचें भाषण ; वटवट ; बडबड ; निरर्गल प्रलाप . [ चघळ द्वि . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP