Dictionaries | References

चटक्यापटक्यांत

   
Script: Devanagari
See also:  चटक्याचटक्यांत

चटक्यापटक्यांत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
In a trice, shake, jiffey; with a snap of one's finger.

चटक्यापटक्यांत     

क्रि.वि.  १ चाबूक , कोरडा , छडी इत्यादिकांच्या होणार्‍या ध्वनीप्रमाणें ध्वनि होऊन ; चटकन पहा . ( क्रि० लागणें ; वाजणें ). चटचटां चटक्या वाजती । - दा . १८ . ९ . ३ . पायीं खडावा चटचट करिती । - सौभद्र . २ एखाद्या वस्तूच्या तटतटण्याचें अगर ढेंकूण , पिसा , डांस वगैरे चावण्याचें , उडण्याचें अनुकरण होऊन . त्या खोलींत चिलटें चटचट चावतात . ३ एकदम एखादा पदार्थ जळल्या - भाजल्यावर जो चटचट आवाज होतो त्याप्रमाणें . ( क्रि० भाजणें ; लागणें ). पाय चटचट भाजतात . ४ ( सामा . ) लवकर ; झटकन ; लगबगीनें . मुलांनों जेवण चटचट आटपा . [ घ्व . चट ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP