Dictionaries | References

चट्टीपट्टी

   
Script: Devanagari

चट्टीपट्टी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
caṭṭīpaṭṭī f The business of the toilette, --bedecking, bedizening, adonizing: also the fineness and flashiness accomplished. Pr. च0 चे बोभाटे झिंपरी मारे झपाटे.

चट्टीपट्टी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  The business of the toilette, the fineness and flashiness accomplished.

चट्टीपट्टी     

 स्त्री. १ अंगावरील भूषणें ; वेणीफणी वगैरे शृंगार ; शरीरमंडन . २ छानछोक दिसण्याजोगा रचनाप्रकार ; नट्टापट्टा ; फाजील नीटनेटकेपणा ; भपकेपणा ; चापचोप . चट्टीपट्टीचा बोभाटा झिपरी मारी झपाटा . [ पट्टी द्वि ]

चट्टीपट्टी     

चट्‌टीपट्‌टी नगीना, मजकडे कोणी बघेना
एखादी स्‍त्री अतिशय नखरेबाज असते पण तितकी रूपाने सुंदर नसते. त्‍यामुळे खूप नटली, सजली तरी लोकांचे लक्ष्य तिच्याकडे जावे असे तिच्या मनात असूनहि तसे घडत नाही. एखादा मनुष्‍य पुष्‍कळ पुढे पुढे करतो पण त्‍याकडे कोणी लक्ष्य देत नाही अशा वेळी म्‍हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP