Dictionaries | References

चढाई

   
Script: Devanagari

चढाई     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Attacking, assailing, invading, advancing upon.

चढाई     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Attacking, assailing, invading, advancing upon.
चढाईच्या गोष्टी  f pl  Haughty menaces, blustering, hectoring.

चढाई     

ना.  आक्रमण , आक्रमक चाल , स्वारी , हल्ला .

चढाई     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : आक्रमण, चढणे

चढाई     

 स्त्री. 
  1. हल्ला ; चाल ; अंगावर जाण्याची क्रिया ; मोहीम
  2. स्वारी करणें . तलवार पुण्यावर धरून , मोंगल आला चढाई करून । - ऐपो २३० . [ चढ + आई प्रत्यय . ]

चढाईच्या गोष्टी  स्त्री.अव.  दरडावणीच्या , अरेरावीच्या , दिमाखाच्या , मगरूरीच्या गोष्टी ; गुरकावणी .

चढाई     

चढाईच्या गोष्‍टी
अरेरावीच्या मगरूरीच्या गोष्‍टी
दिमाखाची बोलणी
गुरकावणी
दटावणी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP