Dictionaries | References

चतुरंग

   
Script: Devanagari

चतुरंग

चतुरंग n.  (सो. अनु.) भागवत एवं विष्णु मत में चित्ररथ अथवा रोमप का पुत्र । ऋश्यशृंग के पुत्रकामेष्टि यज्ञ के कारण, इसका जन्म हुआ । इसका पुत्र पृथुलाक्ष [भा.९.२३.१०]

चतुरंग

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   --an army.

चतुरंग

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Having the four arms or powers (elephants, cavalry, chariots and infantry)-an army.

चतुरंग

  न. १ ( संगीत ) पहिल्यांत चिजांचे बोल , दुसर्‍यात तनानादि अक्षरें , तिसर्‍यांत स्वर , चौथ्यांत पखवाजाचे बोल अशा प्रकारचें गीताई पद्य . २ बुध्दिबळांचा खेळ . यांत घोडा , उंट , हत्ती व प्यादीं हीं चार अंगें असतात . - वि . १ ज्याला चार अंगें , शक्ती , साधनें ( हत्ती , घोडे , रथ , पायदळ इ० ) आहेत अशा प्रकारचे ( सैन्य ); सेनेचें विशेषण . चतुरंगा परिवारा । संजोडियां रहवरा । - ज्ञा ११ . ३९७ . २ कपाळावर चार दिशांस चार भोंवरे असलेला ( घोडा ). - अश्वप १ . ८७ . [ सं . ] सामाशब्द -
०दळ   सेना - नस्त्री . हत्ती , घोडे , रथ , पायदळ हीं चार अंगें ज्यांत आहेत असें सैन्य . रथकुंजर पालाणा । सन्नध्द करा चतुरंगसेना । - एरुस्व ५ . ३९ .
०बल  न. चतुरंग सैन्य . २ ( आधुनिक ) घोडदळ , पायदळ , आरमार व वैमानिक दळ .
०लिपी  स्त्री. बुध्दिबळांच्या खेळांतील खेळया उतरण्याची संक्षिप्त लेखन पध्दति . जसें . राघो = राजाचा घोडा , वउं x हप्या = वजिराचा उट हत्तीच्या घरांतील प्यादें मारतो , घो ( रा२ ) - उं ३ = राजाच्या दुसर्‍या घरांतील घोडा उंटाच्या तिसर्‍या घरीं जातो ; ००० = राजा वजिराकडील बुरजांत जातो इत्यादि .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP