Dictionaries | References

चमन

   
Script: Devanagari

चमन     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : फुलवारी

चमन     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 3 Revelry or merriment of spirit; high jocundity or delight.

चमन     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A garden-walk, a parterre. Superbness or showiness. Revelry or merriment of spirit.

चमन     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : गोटा

चमन     

 पु. १ फुलबाग ; फुलांचा ताटवा . फिरोन विलोकितां ते स्थळीं चमन । - दावि ४०३ . २ दिखाऊपणा ; भपका ; दिमाख ; डौल ; थाटमाट ; भव्यपणा ; डामडौल ; झगझगाट ( मंगल समारंभाचा ). ३ बहार ; चैन ; चंगळ ; मजा . न करी आचमन , आहे चमन । - अमृत ( कटाव ) पृ . २५ . ४ अत्यानंद . मनीं चमन भरून । - भज ६९ . [ फा . चमन ]
०दहीं  न. सुवासिक दहीं . तीन शेर दूध तापत ठेवून अडीच शेर उरवावें , निवल्यावर त्यांत १५ भार साखर घालून आंबट ताक विरजणास घालावें , भांडयाच्या तोंडावर गुलाबाचीं फुलें ठेवावीं , दुसरे दिवशीं फुलें काढून दहीं वाढण्यास घ्यावें . - पाक ४७ .

चमन     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
चमन  n. n. sipping, [Jaim. iii, 5, 22] Sch.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP