Dictionaries | References

चलराशि

   
Script: Devanagari

चलराशि     

 स्त्री. उत्तरायणसंपात सुमारें ७२ वर्षास १ अंश ह्याप्रमाणें क्रांतिवृत्तंतून पश्चिमेकडे चळत असतो . ह्या चल संपतापासून राशिचक्राचे जे तीस अंशांचे भाग होतात त्यांना चलराशि म्हणतात . - सूर्य १८ . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP