Dictionaries | References च चष्मा Script: Devanagari See also: चश्मा , चस्मा Meaning Related Words चष्मा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Spectacles. 2 P An apartment off the length of a house; a room included betwixt two posts or two cross-beams; an intercolumniation. चष्मा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Spectacles. An apartment of the length of a house. चष्मा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. आरशी , उपनेत्र , चाळिशी . चष्मा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : चश्मा चष्मा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ आरशी ; चाळशीं ; डोळयाचीं भिंगे ; उपनेत्र . अधिकाराचे चष्मे याच्या डोळयास लागल्यावर त्याला पूर्वीचे जग निराळया रंगाचें दिसूं लागतें . - टि ३ . ३३७ . २ पडवी ; ओटी ३ नाटकगृहांतील प्रेक्षकांसाठीं केलेली खास खोली . ४ दोन खांबांमधील किंवा तुळयांमधील जागा ; खण . [ फा . चष्म = डोळा , चष्म = आरशी ; तुल० सं . चक्षुमत ] ० ( अमुक ) चष्म्यांतून पाहणें - अमक्या प्रकारची , विशिष्ट दृष्टि ठेवणें ; अमुक दृष्टीनें पाहणें . - के १७ . ४ . ३० .०पोशी स्त्री. डोळेझांक . गोष्टी बोलेल त्याच चष्मपोशी करून ऐकल्या पाहिजेत . - मरिउवि २ . ३१४ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP