Dictionaries | References च चांचरत जाणें Script: Devanagari See also: चांचरणें , चाचरणें Meaning Related Words चांचरत जाणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. १ झुकणें ; रेलणें ; झोकांडया खाणें . ब्रह्यविद्ये झगटैली । परा चाचरैली - ऋ ९४ . २ ( ल . ). भलतीकडेच भरकटत जाणें ; विषयांतर करणें ; बहकणें ; भटकणें ; वाहवणें ; स्वत : कोठें आहोंत हें विसरणें . ३ अडखळणें ; बोलण्यांत कांकूं करणें ; कचरणें . चांचपडणें पहा . ४ अडखळणें ; ठेंच लागणें . जैसें आंधळें चाचरोन पडे । गारीं आणि गडधरां । - दा ५ . १ . ३७ . ५ भुलणें . [ का . चच्चर = घाई , गडबडा , तुल० सं . चर अभ्यास ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP