Dictionaries | References च चांद Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 चांद हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : चंद्रमा Rate this meaning Thank you! 👍 चांद A dictionary, Marathi and English | Marathi English | | The moon. The चा is tsá. 2 A certain moon-form ornament. Rate this meaning Thank you! 👍 चांद Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m The Moon. A kind of ornament. Rate this meaning Thank you! 👍 चांद मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : चंद्र, चांदणी Rate this meaning Thank you! 👍 चांद महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ चंद्र . देखोनि निजप्रबोध चांद । भरतें अगाध तुज दाटें । - एभा २० . २ . वदली हृदयांत नांदतो तव माझा अभिलाष चांद तो । - मोरा १ . ३७५ . २ चंद्राच्या आकाराचा दागिना ; बिल्ला ; पदक . तीन चांदांचा जहागिरदार ३ ( बे . ) चांदई . ४ एक प्रकारचें दारूकाम ; यांत चंद्राच्या आकाराच्या कांबी असतात व उडतांना निरनिराळया रंगांचे तारे बाहेर पडतात , [ सं . चंद्र ; प्रा . चन्द ; हिं . गु . बं . चांद ; पं . चंद ; सिं . चंडु ] ( वाप्र . ) चांदाची वृध्दि असणें - द्वितीयेच्या चंद्राप्रमाणें वाढणें . चांदाची वृध्दि असो नांदा सानंद सानुग स्वस्थ । - मोआदि ३५ . ७७ . चांद बांधणें - भिंतीस पाऊस लागूं नये म्हणून आडोसा बांधणें . Rate this meaning Thank you! 👍 चांद मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | चांद बांधणें भिंतीस पाऊस लागूं नये म्हणून आडोसा बांधणें छपर्या बांधणें. चांदाची वृद्धि असणें शुक्लपक्षातील चंद्राप्रमाणें वाढणें उत्कर्ष होणें भरभराट होणें ऊर्जितावस्थेस जाणें वैभवाची वृद्धि होणें. ‘चांदाची वृद्धि असो नांदा सानंद सानुगस्वस्थ।’ -मोआदि ३५.७७. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP