Dictionaries | References च चांदीचा चमचा चोखत जगात प्रवेश करणें Script: Devanagari Meaning Related Words चांदीचा चमचा चोखत जगात प्रवेश करणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 श्रीमंत लोकात मुलास दूध पाजण्यास चांदीचा चमचा अथवा बोडले वापरतात. यावरून श्रीमंतीत जन्माला येणेंवैभवसंपन्न अवस्थेत जन्म मिळणें. ‘चांदीचा चमचा चोखत जगात प्रवेश करणार्या राजेरजवाड्यांनी सोनुशेटला मागणी घातली.’ -सासे. पाआमा. पुणे ३. with a silver spoon in mouth. या इंग्रजी वाप्र.चे भाषांतर. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP