Dictionaries | References

चांदोबा

   
Script: Devanagari

चांदोबा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : चंद्र

चांदोबा     

 पु. चंद्र . पण ते आशेचें पंख चांदोबाच्या सबबीवर मोर्ले साहेबांनीं तोडले ... - टिव्या . [ चांद ] चांदोबा दाखविणें - एकाद्यास उताणा पाडून त्याच्या डोळयांपुढें १०० चंद्र दिसूं लागतील अशी कानशिलांत चपराक मारणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP