Dictionaries | References च चांभाराची नजर पायांकडे Script: Devanagari See also: चांभाराची नजर जोड्यावर Meaning Related Words चांभाराची नजर पायांकडे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चांभाराचे काम नेहमी जोड्याशी असल्यामुळे तो स्वाभाविकपणें प्रथम कोणाहि व्यक्तीच्या तोंडाकडे पाहण्यापेक्षां जोड्याकडेच पाहतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP