Dictionaries | References

चाई

   
Script: Devanagari

चाई     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : उठाईगीर, उठाईगीरा

चाई     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
cāī f A certain shrub. Its leaves are esculent. 2 An edible root of the genus Arum.
cāī f A disease attacking and eating away hair and wool. Otherwise called कातर or कातरी & उंदरी. v लाग.

चाई     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
See चई.

चाई     

 स्त्री. १ एक प्रकारचें झुडूप . याचीं पानें खातात . २ एका वनस्पतीचें मूळ . चाईचा मोहोर - पु . चाईच्या झाडाचा मोहोर . हा व चाईचीं पानें खाण्यांत येतात .
 स्त्री. केंसाला व लोंकरीला होणारा रोग ; ह्याला कातर , कातरी , उंदरी असेंहि म्हणतात . ( व . ) कसर . ( क्रि० लागणें ). केसांच्या ठिकाणीं विकार होऊन त्या जागेचे केंस एकाएकीं गळून पडतात असा रोग . चाई चाटी लाळ गळे । या नांव आध्यातिम्क । - दा ३ . ६ . ५१ . [ हिं . चाईं ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP