Dictionaries | References च चार घेणें, चार देणें Script: Devanagari Meaning Related Words चार घेणें, चार देणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 १. शेजारधर्मानें वागणेंदेणेंघेणें करणेंदेवाण घेवाण करणेंदेण्याघेण्याचा व्यवहार करणें. २. तोडीस तोड वर्तन करणेंदुसरा जसा वागेल तसे उलट वर्तन करणेंदुसर्याने मारल्यास उलटून मारणेंमारामारी करणेंकलह करणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP