Dictionaries | References च चालचूक Script: Devanagari Meaning Related Words चालचूक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. वाटेची चूक ; भलत्याच मार्गानें जाणें ; मार्ग चुकणें ; आड वाटेस लागणे . ' कांहीं फौज तिकडे चेमलकडे चालचूक होऊन निघाली त्याचा थोदाबहुत गलाटां जाला .' - पेद २९ . १२७ . ( चालणें + चुकणें ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP