Dictionaries | References च चाळणें Script: Devanagari Meaning Related Words चाळणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 चाळूनचाळून or चाळूनपाळून Turning about or over and over; turning and shifting and changing. चाळणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v t Sift; strain; turn; (the tiles &c.); search. चाळणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स.क्रि. १ करणें . ऐशा चाळीत नाना युक्ती - मुआदि ४२ . ३ . २ पेलणें ; झेपणें . परी जेणें शस्त्रासी चाळिजे । यश गौरव त्यासीच साजे । - मुसभा ७ . ७० . नावेक चाळवूं वीरेशा पाठी पुरवूं कामना । - भुवन ४ . १०९ . ३ फिरविणें . वायसा एकें बुबुळें दोहींकडे । डोळा चाळितां अपाडें । - ज्ञा १५ . १३५ . ४ चाळणींत घालून गाळणें . ५ पुस्तकाची पानें , घराची कौलें , विडयाचीं पानें इ० उलटणें ; गंजिफा पिसणें . यंदा बंगल्याचीं कौलें चाळलीं नाहींत म्हणून फार गळतें . ६ धुंडाळणें ; शोधणें . उदा० घरघर , देशदेश , गांवगांव चाळणें . सगळें घर चाळलें , तरी आंगठी सांपडत नाहीं . [ सं . चलन ] चाळूनचाळून , चाळूनपाळून - क्रिवि . पुन : पुन : उचलून ; फिरवून ; उलटापालट करून ; अदलाबदल करून . चाळणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चाळून चाळूनचाळून पाळूनपुन्हां पुन्हां उचलूनफिरवूनअदलाबदल करूनफिरवाफिरव करूनउलटसुलट करूनबदलून. Related Words चाळणें वैर चाळणें चाळींव चाळीपाळीनें चाळूनपाळून झारणें चाळाबोळा गाळणी खसखसावून खसखसून शाकार क्रमण गाळणें कसणें छान चाळ चक्र घर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP