Dictionaries | References

चावणे

   
Script: Devanagari

चावणे     

क्रि.  खाणे , चर्वण करणे ;
क्रि.  दंश करणे , नांगी मारणे ;
क्रि.  खुपणे , टोचणे , दुखणे ( जोडा , वहाणा किंवा पोटांत ).

चावणे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
verb  तोंडात धरून दातांनी पुन्हा पुन्हा दाबणे   Ex. तो पेन चावत आहे.
HYPERNYMY:
दाबणे
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
asmকামুৰি থকা
bdअरलु
kasژاپُن
panਚੱਬਣਾ
sanचर्व्
tamசப்பு
telనములుట
urdچبانا , دانتوں سے باربار دبانا , دانتوں سے کچلنا
verb  विंचू, गांधीलमाशी इत्यादींनी नांगीने टोचून तीव्र वेदना देणे   Ex. गणूला विंचू चावला.
ENTAILMENT:
टोचवणे
HYPERNYMY:
सतावणे
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
डसणे
Wordnet:
asmডকা
bdजो
benকামড়ানো
gujડંખ મારવો
hinडंक मारना
kanಕುಟುಕು
kasٹۄپھ دِنۍ
kokडंख मारप
mniꯃꯃꯨꯅ꯭ꯊꯤꯅꯕ
nepडस्नु
oriନାହୁଡ଼ ମାରିବା
panਡੰਕ ਮਾਰਨਾ
sanदंश्
tamதேள்கொட்டு
telకొట్టివేయు
urdڈسنا , ڈنک مارنا , زہر اتارنا
verb  साप, विंचू इत्यादींनी दंश करून शरीरात विष सोडणे   Ex. काल त्याला साप चावला
ENTAILMENT:
टोचवणे
HYPERNYMY:
चावणे
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
डसणे झोंबणे
Wordnet:
bdजो
gujકરડવું
kokघांस मारप
nepडस्‍नु
oriଚୋଟ ମାରିବା
telకాటువేయు
urdڈسنا , کاٹنا
verb  सारखे शरीराला घासून इजा होणे   Ex. नवी वहाण पायाला चावते
SYNONYM:
लागणे
verb  दात, सोंड इत्यादींनी चावा घेणे   Ex. खरारा करताना हरबाचा घोडा त्याला चावला
HYPERNYMY:
सतावणे
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
benকামড়ানো
gujકરડવું
kanಕಚ್ಚು
kasژوٚپ ہیوٚن , ٹۄپھ دِنۍ , بِچھُن
kokचाबप
malകടിക്കുക
nepटोक्नु
oriକାମୁଡ଼ିବା
tamகடிக்க
telకుట్టు
urdکاٹنا
See : चावून खाणे

चावणे     

उ.क्रि.  १ चर्वण करणें ; दांताखालीं रगडणें . २ दंश करणें ; दातांनीं जखम करणें ; नांगी वगैरे टोंचणें . साप , कुत्रा . इ० गांधील चावाणें ; विंचू चावणें . ३ ( ल . ) दु : ख देणें ; टोंचणें . उदा० जोडा चावणें . ४ पोटांत तोडणें ; आंतडयास पीळ पडणें . ५ डोकें दुखणें ; डोक्यास खाज सुटणें ; चिवचिवणें ; बेचैन होणें . ६ आत्मसात करणें ; लांच घेणें . त्यानें या कामांत त्यापासून शंभर रुपये चावलें . [ सं . चर्वण ; फ्रेंजि . चम ] ( वाप्र . ) चावत बोलणें - दांत आवळून बोलणें . चावूं कां गिळूं करणें - एखाद्याच्या नाशास उद्युक्त होणें . चावून घालणें - पुष्कळ विवरण करून आणि पुन : पुन : बोलून सांगणें अथवा शिकविणें . चावून चिवून खरचणें - कृपणपणें , कंजूषपणानें खर्च अथवा उपयोग करणें . चावून चिकट करणें - १ ( विरघळूं दिली असतां आपोआप सहज विरघळणारी वस्तु विनाकारण चावून चावून चिवट , चिकट करणें ) स्वत : ला फसवून घेणे ; लोचटपणामुळें काम बिघडून घेणें ; दुराग्रहपूर्वक घासाघिशीनंतर ; पहिल्यापेक्षां कठिणतर अटी अथवा कनिष्ठ प्रतीच्या वस्तू स्वीकरणें . २ कंटाळवाणी बडबड करणें ; जपमाळ घेणें ; व्यर्थ काथ्याकूट करणें . चावून चिवून ठेवणें - अतिशय काटकसरीनें संचय करणें . चावून चिवून संसार करणें , घर चालविणें - काटकसरीनें संसार चालविणें . चिवून चावून अथवा चिवून चाचून असेंहि म्हणतात .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP