Dictionaries | References

चित्त नाहीं थारीं, रिकामी वेरझारी

   
Script: Devanagari

चित्त नाहीं थारीं, रिकामी वेरझारी     

जर मन ठिकाणावर नसेल तर कोणतीहि खटपट केली तरी ती व्यर्थ होय. कोणत्‍याहि कामांत लक्ष्य न लागल्‍यामुळे ते शेवटास जाणें शक्‍य नसते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP