Dictionaries | References

चित्त समाधान नाहीं, त्‍यास चैन कोठेंहि नाहीं

   
Script: Devanagari

चित्त समाधान नाहीं, त्‍यास चैन कोठेंहि नाहीं     

ज्‍याचे मनांत शांति नाही त्‍याचे कोणत्‍याहि गोष्‍टीत मन रमत नाही. तो अतिशय बैचेन असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP