Dictionaries | References

चित्त

   { citta }
Script: Devanagari

चित्त     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
adjective  पीठ के बल पड़ा हुआ   Ex. चित्त पहलवान की बुद्धि काम नहीं कर रही थी ।
MODIFIES NOUN:
वस्तु
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
चित उत्तान उतान सीधा
Wordnet:
asmচিত
bdखांग्रां
benসোজা
gujચત્તુ
kanಮೇಲ್ಮುಖನಾದ
kokउदारें
malമലര്ന്നു കിടക്കുക
marउताणा
mniꯆꯞꯇꯤꯡꯅ
nepसिधा
oriଚିତପଟାଙ୍ଗ
panਚਿੱਤ
sanउत्तान
tamநேரான
telవెల్లకిలా
urdچت , پشت کےبل , سینےکےرخ
See : मन, चित

चित्त     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : मन

चित्त     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The faculty of reasoning; the discursive faculty; the reason, the mind. The heart considered as the seat of sentiment, affection, or passion. चित्त पुरविणें To pay attention; to mind or heed. चित्तांत खाणें impers. or in. con. To feel remorse or compunction.

चित्त     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  The faculty of reasoning; the mind.
चित्त पुरविणें   To pay attention; mind.
चित्तांत खाणें   To feel remorse.
चित्ताची आर्द्रता   Tenderness of heart.

चित्त     

ना.  अंतःकरण , अंतर्याम , दिल , मन , मानस , स्वान्त .

चित्त     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : मन, लक्ष, अंतःकरण

चित्त     

वि.  क्षणिक बुध्दीचा ; लहरी ; अस्थिर मनाचा ; कमकुवत . [ सं . ]
 न. मन ; अन्त : करण ; बुध्दि ; वृत्त्यात्मक अन्त : करण पंचकांतील चवथा अवयव ; मनोवृत्ति , विकार , भावना , राग इ० कांचें अधिष्ठान मानलेलें हृदयस्थान . जे वस्तुचा निश्चयें केला । पुढें तेंचि चिंतूं लागला । तें चित्त बोलिल्या बोला । येथार्थ मानावें । - दा १७ . ८ . ८ . [ सं . ] ( वाप्र . ).
०उडून   अक्रि . १ घाबरणें , उदास होणें ; मन न रमणें . ( कर्त्याची षष्टी असते ). तें ऐकून महाराजांचें चित्त उडून गेले . - चंद्र १३४ . २ एखाद्या गोष्टीविषयीं मन विटणें ; नावड उत्पन्न होणें .
०पणा  पु. चंचलता ; अस्थिरता ; स्वैरपणा . बोलण्यांत चंचलपणा असण्याचें कारण विचारांत चंचलपणा असतो ... तो कृतींतही उतरतों . - शिवपावित्र्य ७० .
जाणें   अक्रि . १ घाबरणें , उदास होणें ; मन न रमणें . ( कर्त्याची षष्टी असते ). तें ऐकून महाराजांचें चित्त उडून गेले . - चंद्र १३४ . २ एखाद्या गोष्टीविषयीं मन विटणें ; नावड उत्पन्न होणें .
०पुरविणें वि.  लक्ष्य देणें ; लक्ष्यपूर्वक ऐकणें . चित्तांत खाणें - अक्रि . मनास लागणें ; वाईट वाटणें . सामाशब्द -
०क वि.  हुषार ; चलाख ; अल्पवयस्क असून मोठया विषयाकडे चित्त लावण्याचा स्वभाव ज्याचा तो . चित्तंगम - वि . हृदयंगम ; मनोवेधक ; हृदयस्पर्शी . माझीं मी निवडूनि अर्पिलिं फुलें अत्यंत चित्तंगम । - टिक १५२ .
०गेह  न. हृदयरूपी घर ; मन हेच गर ; मन . विकल्प प्रवेशला ते समयीं । चित्त गेहीं कैकेयीच्या । - रावि ९ . १६१ . [ सं . चित्त + गेह = घर ]
०चतुष्टय  न. मन , बुध्दि , चित्त व अहंकार या चारांचा समुदाय . चित्तचतुष्टय डाहाळिका । कोंभैजेतो । - ज्ञा १५ . ९७ . चित्तचतुष्टयय चमत्कार । मन बुध्दि चित्त अहंकार । - एभा २२ . ३५० . - एभा ३ . ११२ . [ सं . चित्त = मन + चतुष्टय = चारांचा समुदाय ]
०चमत्कार  पु. आश्चर्य ; अचंबा ; सानंदाश्चर्य . [ सं . चित्त + चमत्कार ]
०चाळक वि.  १ इच्छेचें , मनोवृत्तींचें नियमन करणारा ( ईश्वर ). चित्तचाळक विटेवरला । तो हरि माझ्या मनीं भरला । जयजय सकळ चित्तचाळका । २ मन रमविणारा ; मनोरंजक ; मन चाळविणारा , विकारयुक्त करणारा . [ सं . चित्त + चालक ]
०चोर   चोरटा - वि . मन हरण करणारा ; चित्ताकर्षक . [ सं . चित्त + चोर ]
०ज   पु मदन ; कामदेव ; मनांत जन्मणारा ( मदन ). [ सं . चित्त = मन + ज = जन्मणारा ]
०जडसंयोग  पु. आत्मा आणि शरीर यांचा संयोग . [ सं . चित्त = चैतन्य + जड = स्थूल ( शरीर , देह )+ समू + योग = एकत्र येणें ]
०निग्रह  पु. मनाचें संयमन , नियमन ; मन ताब्यांत ठेवणें . [ सं . चित्त + निग्रह = ताव्यांत , दाबांत ठेवणें ]
०निर्वृत्ति  स्त्री. मनाची शांति ; चित्ताची विश्रांति . [ सं . चित्त + निर + वृत्ति ]
०पावन   पु , चितपावन पहा .
०पोळया  पु. चितपावनांना तुच्छतेनें , उपहासानें संबोधण्याचा शब्द .
०प्रसन्न वि.  समाधानी ; संतुष्ट ; शांत चित्ताचा . [ सं . चित्त + प्रसन्न = तुष्ट , शांत ]
०भ्रंश  पु. १ मानसिक शक्तींचा भंग ; म्हातारचळ . २ देहभानाचा नाश ; चित्तभ्रम ; डोकें ठिकाणावर नसणें ; डोकें फिरणें . [ सं . चित्त + भ्रंश ]
०भ्रामक वि.  मनाला मोहून टाकणारा ; चिताकर्षक ; मन वेडें करणारा . [ सं . चित्त + भ्रामक ]
०लहरी   स्त्रीअव . मनस्तरंग ; मनाची हुक्की ; मनोविकार ; मनाचे छंद , तरंग , विलास इ० ब्रह्मानंद सागरीं । विराल्या चित्तलहरी । [ सं . चित्त = मन + लहरी = लाटा , तरंग ]
०विभ्रम  पु. मन बहकणें ; बुध्दिभ्रंश ; मन ठिकाणावर नसणें . [ सं . चित्त = मन + वि = विरुध्द + भ्रम = फिरणें ]
०वृत्ति  स्त्री. १ लक्ष्य ; मन . चित्तवृत्ति ठिकाणीं नाहीं फिरली , बदलली , उडून गेली . २ मनाच्या लहरी , तरंग , परिभ्रमण , उड्डाण . चित्तवृत्ती घटकेघटकेंत पालटातातं . [ सं . चित्त = मन + वृत्ति = वर्तन , वागणें , असणें ]
०वेधक वि.  मन आकर्षिणारा ; मन हलवून सोडणारा ; अन्त : करणास भिडणारा ; हृदयंगम ; [ सं . चित्त + वेधक = वेधणारा ]
०वैकल्य  न. मनोभ्रम ; बुध्दिभ्रंश ; मन बहकून जाणें . [ सं . चित्त + वैकल्य = विकलता , भ्रम , पंगुपणा ]
०शुध्दि  स्त्री. मनाचा शुध्दपणा , पवित्रपणा ; मनाचें रागद्वेषादि वाईट भावनांपासून अलिप्त राहणें . चित्तशुध्दि नसलिया जाणा । एकांतीं मांडिती देवार्चना । पुढें आठवी मनकामना । तें रानोरान हिंडवी । [ सं . चित्त + शुध्दि ]
०संकोच  पु. १ मनोविग्रह ; मनावरील दाब . २ ( विनयामुळें होणारा ) मनाचा लाजाळूपणा ; भिडस्तपणा ; शालीनता . [ सं . चित्त + संकोच = आंखूडपणा ; भिडास्तपणा ]
०समाधान  न. मनाचें स्वास्थ्य ; चित्ताची शांति ; संतुष्टता . [ सं . चित्त + सम + आ + धा अन ]
०स्थैर्य  न. मन : स्वास्थ्य ; मनाची स्थिरता , शांति . [ सं . चित्त + स्थैर्य = स्थिरता ]
०हीन वि.  मन ठिकाणावर नसणारा ; मनावर योग्य संस्कार नसलेला ; अप्रबुध्द . तें आघवेंचि गेलें वाया । जे चित्तहीन । - ज्ञा ९ . १७८ . [ सं . चित्त = मन + हीन = टाकलेलें , वाईट क्षुद्र ] चित्ताची आर्द्रता - स्त्री . मनाचा कोंवळेपणा ; चित्ताची मृदुता . चित्ताथिला - वि . सजीव ; विचारी ; चित्तसंपन्न . मा मी तव चित्ताथिला । आणि श्रीगुरु ऐसा दादुला । - ज्ञा १८ . १७ . ३२ . चित्तैकाग्र्‍य - न . मनाची एकाग्रता , एकतानता . [ सं . चित्त + ऐकाग्र्‍य = एकाग्रता ]

चित्त     

चित्त उडून जाणें
घाबरणें
उदास होणें
खिन्न होणें
एखाद्या गोष्‍टीत मन रमेनासे होणें. ‘ते ऐकून महाराजांचे चित्त उडून गेले.’ -चंद्र १३४.
मन विटणें
एखाद्या गोष्‍टीचा कंटाळा येणें
एखाद्या गोष्‍टीपासून मनास आनंद न होतां दुःख होऊं लागणें.

चित्त     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : आत्मा, मन

चित्त     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
चित्त  mfn. amfn. ‘noticed’ See अ-चि॑त्त
‘aimed at’, longed for, [ChUp. vii, 5, 3]
‘appeared’, visible, [RV. ix, 65, 12]
चित्त  n. n. attending, observing (तिर॑श् चित्ता॑नि, ‘so as to remain unnoticed’), , vii, 59, 8
thinking, reflecting, imagining, thought, [RV.] ; [VS.] ; [ŚBr.] &c.
intention, aim, wish, [RV.] ; [VS.] ; [AV.] ; [TBr.] &c.
चित्त  f. n. ([Naigh. iii, 9] ) the heart, mind, [TS. i] ; [ŚvetUp. vi, 5] ; [MBh.] &c. (ifc.f(). , [Pañcat.] )
चित्त  n. n. memory, [W.]
intelligence, reason, [KapS. i, 59] ; [Yogas. i, 37; ii, 54] ; [Vedântas.]
(in astrol.) the 9th mansion, [VarYogay. iv, 1]
इह   cf.-, चल-, पू॑र्व-, प्रा॑यश्-, लघु-, सु-, स्थिर-.
चित्त   b See √ 4.चित्.

चित्त     

चित्त [citta] p.p. p.  p. p. [चित्-क्त]
Observed, perceived.
Considered, reflected or meditated upon.
Resolved
Intended, wished, desired.
Visible, perceptible.
त्तम् Observing, attending.
(a) Thought, thinking, attention; (b) desire, intention, aim; मच्चित्तः सततं भव [Bg.18.57;] अनेकचित्तविभ्रान्त 16.16.
The mind; यदासौ दुर्वारः प्रसरति मदश्चित्तकरिणः [Śānti.1.22;] so चलचित्त and comps. below.
The heart (considered as the seat of intellect).
Reason, intellect, reasoning faculty.
Knowledge; चित्तं चित्तादुपागम्य मुनिरासीत संयतः । यच्चित्तं तन्मयो वश्यं गुह्यमेतत्सनातनम् ॥ [Mb.14.51.27.] -Comp.
-अनुवर्तिन् a.  a. acting according to one's will, humouring.
-अपहारक, -अपहारिन्, -आकर्षिन्, -हारिन्   a.
'heart-stealing', attractive, captivating.
pleasing, agreeable, beautiful.
-अर्पित a.  a. preserved in the heart; चित्तार्पितनैषधेश्वरा [N.9.31.]
-आभोगः   attention of the mind to its own feelings, exclusive attachment to one thing.
-आसङ्गः   attachment, love.
-उद्रेकः   pride, arrogance.
-ऐक्यम्   agreement, unanimity.
-उन्नतिः, -समुन्नतिः  f. f.
noble-mindedness.
pride, arrogance.-कलित a. anticipated, expected, calculated.
-खेदः   grief
-चारिन् a.  a. acting according to the will of another.
-जः, -जन्मन्  m. m.,
भूः, योनिः love, passion.
Cupid, the god of love; चित्तयोनिरभवत्पुनर्नवः [R.19.46;] सोऽयं प्रसिद्धविभवः खलु चित्तजन्मा [Māl.1.2.]
-ज्ञ a.  a. knowing the mind of another; ते बहुज्ञस्य चित्तज्ञे पत्न्यै, पत्नौ पत्युर्महीक्षितः [R.1.56.]
-नाथः   lord of the heart; चित्तनाथमभिशङ्कितवत्या [Śi.1.28.]
-नाशः   loss of conscience.
-निर्वृत्तिः  f. f. contentment, happiness.
-प्रमाथिन् a.  a. moving or touching the heart, exciting passion or love.
-प्रशम a.  a. composed, tranquil. (-मः) tranquility of heart.
-प्रसन्नता   joy, pleasure.
भेदः difference of view.
inconsistency, inconstancy.
-मोहः   infatuation of the mind.-रक्षिन् a. (=
-चारिन्); शुश्रूषुर्निरभीमाना पतीनां चित्तरक्षिणी   Mb.3.233.2.
-रागः   affection, passion, desire.
-विकारः   change of thought or feeling
-विक्षेपः   distraction of the mind.
-विप्लवः, -विभ्रंशः, -विभ्रमः   aberration, disturbance or derangement of mind, madness, insanity; स्वप्नोऽयं चित्तविभ्रंश उताहो सत्यमेव तु [Mb.13.54.15.]
-विश्लेषः   breach of friendship.
disposition or state of the mind, inclination, feeling; एवमात्माभिप्रायसंभावितेष्टजन- चित्तवृत्तिः प्रार्थयिता विडम्ब्यते [Ś.2.]
thinking, imagining.
inward purpose, emotion.
(in Yoga phil.) inward working of the mind, mental vision; योगश्चित्तवृत्ति- निरोधः [Yoga S.]
-वेदना   affliction, anxiety.
-वैकल्यम्   bewilderment of the mind, distraction.
-सङ्ख्य a.  a. pervading the heart, penetrating the soul.
-हारिन् a.  a. fascinating, attractive, agreeable.

चित्त     

Shabda-Sagara | Sanskrit  English
चित्त  n.  (-त्तं) The mind or faculty of reasoning, the heart considered as the seat of intellect.
E. चित् to consider, and करणे क्त aff.
ROOTS:
चित् करणे क्त

Related Words

चित्त   चित्त गडबडणें   चित्त बसणें   आपले काम आपण करणें, दुसर्‍यावर चित्त न देणें   गुरवांचे चित्त नैवेद्यावर, गवयाचें चित्त तालासुरावर, वैद्याचें चित्त नाडीवर आणि ब्राह्मणाचे चित्त दक्षिणेवर   गुरवांचे चित्त बोण्यावर   गुरवाचें चित्त (लक्ष) नैवेद्यावर, वेड्‌याचे चित्त फोद्यावर   एकाग्र-चित्त   मन मिलेसो मेला, चित्त मिलेसो चेला, नहीं तो अकेला भला   उत्तान   स्थिर-चित्त   थीर चित्त   चित्त-कलित   चित्त पुरविणें   चित्त विक्षिप्तता   चित्त विभ्रम   रोडक्याचें चित्त मडक्यांत   चित्त स्वस्थ करना   चित्त स्वस्थ होना   देह देवापाशीं, चित्त भातापाशीं   धड शाळेंत,चित्त बायकोंत   धडे देवळांत, चित्त पायपोसांत   mind   खांग्रां   उदारें   उताणा   চিত   ଚିତପଟାଙ୍ଗ   ਚਿੱਤ   ચત્તુ   వెల్లకిలా   ಮೇಲ್ಮುಖನಾದ   മലര്ന്നു കിടക്കുക   प्रपंचाला वित्त आणि परमार्थाला चित्त   चित्त एक देवाकडे, दुसरें भुताकडे   चित्त नाहीं थारीं, रिकामी वेरझारी   चित्त बारगळ, सासरीं जाण्याचें फळ   चित्त मिळालें तर वित्त मिळेल   देह देवापाशीं आणि चित्त जोडयापाशीं   nous   घार फिरे आकाशी, तिचे चित्त (लक्ष्य) पिलापाशीं   चित्त नाहीं थारीं, बावन तीर्थे करी   चित्त बारगळ, सासरीं गेल्‍याचें काय फळ?   चित्त समाधान नाहीं, त्‍यास चैन कोठेंहि नाहीं   देहीं पित्त, प्रपंचीं वित्त, परमार्थी चित्त   diligent   psyche   brain   सिधा   insanity   heart   resupine   supine   prospective   நேரான   head   graveness   soberness   sobriety   somberness   sombreness   সোজা   gravity   سیوٚد   soul   bosom   psychosthenia   अवचित्त   अर्थरुचि   हृष्टमनस्   विपरीतबुद्धि   विपरीतबोध   विपरीतमति   व्याकुलमानस   व्याकुलहृदय   व्याकुलेन्द्रिय   प्रशान्तधी   सुस्थमानस   हतधी   हतमति   हतमानस   हतमेधस्   दीनधी   दीनमानस   दीनसत्त्व   लघुमनस्   चित्तचतुष्‍टय   विरक्तहृदय   शून्यमनस्   समचेतस्   श्रान्तहृदय   प्रहृष्टात्मन्   दीनमनस्   चेतोभव   unsound mind   चितवाती   शून्याशय   कसेबसें   हतबुद्धि   चित्तभू   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP