Dictionaries | References

चिपाड

   
Script: Devanagari
See also:  चिपट , चिपटचिपट , चिपड , चिपडचिपड , चिपाट , चिपाडचिपाड

चिपाड

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   cipaḍa or cipāḍa ad चिपडचिपड or चिपाडचिपाड ad Duskily, darkly, dimly--objects appearing: also चिपड दिसणें in. con. To be dimsighted. 2 Glimmeringly--dawn breaking.
   A cane or a stalk of squeezed, compressed, or trampled sugarcanes, कडबा &c. 2 fig. A term for a very shriveled or meagre person, or for a fallen-in belly. 3 Gummy excretion of the eye: also a string or a lump of it.

चिपाड

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   A stalk of squeezed sugarcanes, &c.

चिपाड

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  डोळ्यातून येणारा चिकट पदार्थ   Ex. त्याने पाण्याने डोळ्यातील चिपाड धुवून टाकले.
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
चिपड चिपडे चिपडा
Wordnet:
asmফেচকুৰি
bdमैखि
benপিচুটি
gujનેત્રમલ
hinनेत्र मल
kanಪಿಚ್ಚು
kasلیٚگ
kokओंकीर
malകണ്ണിലെ പീള
mniꯃꯤꯠꯁꯥꯡ
oriଆଖିମଳି
panਗਿੱਡ
sanचक्षुर्मलम्
tamகண் அழுக்கு
telపుసి
urdآنکھ کی گندگی , آنکھ کی کیچڑ , چیپڑ , آنکھ کامَیل کچیل
   See : चिपाट

चिपाड

  न. १ उंसांतील रस पिळून काढल्यावर राहिलेला ( उंसाचा ) कडबा . उंसाचीं चिपाडें सांडुनी । जैसा रस घेईल गाळूनी - विउ ६ . ६७ . २ ( ल . ) पोट खपाटीं गेलेला , दुबळा झालेला मनुष्य . ३ डोळयांतील चिकट मलांश , चिपडा , गू ; डोलयांतील चिपडयाचा तंतू अथवा थोडासा भाग . [ सं . चिपिट = चापट , का . चिप्पु = खडबडीत कवच , साल ; चिप्पे = उंसाचा चोथा ] चिपाडया - वि . गुर्‍हाळांतील चिपाडांची वारावार करणारा .
 वि.  अंधुक अंधुक ; अस्पष्ट दिसणारें ; भुरकट दिसणारें . [ चिपड ]
०दिसणें   १ ( डोळयांतील अधूपणामुळें ) अंधुक अंधुक दिसणें . २ धुंदूकमुंदूक ; अंधुक पहांटेचा प्रकाश पडणें ; फटफटणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP