Dictionaries | References

चिरल्‍या अंगोळीवर मुतणें

   
Script: Devanagari

चिरल्‍या अंगोळीवर मुतणें     

कापल्‍या करंगुळीवर मुतणें. करंगुळी पहा. एखाद्याची अंगुली चिरली, बोट चिरले, अथवा थोडीशी इजा झाली व त्‍यावर मुताची धार सोडण्यानें, इतक्‍या क्षुल्‍लक उपायानें, ते दुःख दूर हाईल अशी विनंति जर त्‍याने केली तर जो मनुष्‍य तितकाहि परोपकार करण्यास तयार होत नाही, त्‍याला अनुलक्षून म्‍हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP