Dictionaries | References च चिरा Script: Devanagari Meaning Related Words चिरा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Used when any corpulent or huge person dies off suddenly. चिरा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A strip of cloth. A garden bed. A hewn and shaped stone for building. Virginal purity.चिरा उतरणें Take the maidenhood of. चिरा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun बांधकामात वापरलेला दगड Ex. तिथल्या समाध्यांचे चिरे निखळून पडले होते. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benইমারতি পাথর gujઇમારતી પથ્થર hinइमारती पत्थर kanಸೈಸ್ ಕಲ್ಲು kasعِمٲرتی کٔنٛۍ kokइमारतीचो फातर oriଇମାରତୀ ପଥର panਇਮਾਰਤੀ ਪੱਥਰ sanशिलापट्टः noun बांधावरील हद्दीचा दगड Ex. लांबूनच आमच्या गावाचा चिरा दिसतो. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benসীমান্তফলক gujખાંભી kasکَھش malഅതിർത്തി കാല് tamஎல்லைத்தூண் telపాగాచుట్టుగుడ్డ urdسنگ میل चिरा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. जरीच्या उभ्या काडया असलेलें अरुंद व लहान पागोटें ; मंदील . शिरीं बांधियेला चिरा । खोंवी मोतियाचा तुरा । - अमृत १२७ . मिरविसिल चिरा , शिरावर तुरा । - अमृत ५३ . [ सं . चीर = वस्त्र ] पु. कौमार्य ; ज्वानी ; कुमारीदशा . पु. १ वाफा . २ इमारती घडीव दगड ; खाणींतून सुरुग लावून उडविलेला दगडाचा , खडकाचा तुकडा , खपला ; दगड . शिळा . हरिनें कामा घातला चिरा । वित्तवरा मुकविलें । - तुगा १२३ . ३ बांधावरील हद्दीचा दगड . ( वाप्र . )०उखळणें उतरणें - कौमार्य नष्ट करणें ; वेश्येच्या अनुपभुक्त मुलीशीं प्रथम संभोग करणें . चिरा उखळा माझा राव नशा । घेऊन तुम्ही पलंगावर बसा । - पला ४ . २५ .०उलथणें ( कोणी लठ्ठ मनुष्य ) एकाएकीं मरण पावणें .०घालणें सक्रि . धोंडा घालणें ; नाहीसें करणें ; नष्ट करणें . तुका महणे घालूं जिवपणा चिरा । जाऊं त्या माहेरा निजाचिया । - तुगा २५५४ .०पडणें १ धोंडा , दगड पडणें . २ ( ल . ) ( एखादी क्रिया ) बंद पडणे . शरीरा येणें सरे । किंबहुना येरझारे । चिरा पडे । - ज्ञा १२ . १३६ . ( वाप्र . ) - चिर्यांचा पाया - पु . १ दगडी पाया . २ ( ल . ) ( स्त्रीसंततीहून विरुध्दगुण , भिन्न अशी ) पुरुष संतति ( स्त्रीसंतति दुसर्या कुळांतच जाते आणि पुरुषसंतती मूळच्या कुळांत कायम राहते म्हणून पुरुषसंततीस चिर्यांचा पाया असें म्हणतात ). ३ ( ल . ) स्थैर्य , भक्कमपणा असलेलें राज्य , मालमत्ता , हुद्दा , उद्योग , मसलत इ० चिर्यावरची रेघ - स्त्री . १ दगडावरील लेख . २ ( ल . ) कधीं न पुसलें जाणारें लिखाण . ३ कधींही न मोडली जाणारी चाल . ४ इराणी लोकांचा एक कायदा . चिरा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चिरा उखळणें-उतरणेंकौमार्यभंग करणेंप्रथम संभोग करणेंपुढे वेश्येचा धंदा करणारीशी विधिपूर्वक प्रथम गमन करणें. ‘चिरा उखळा माझा राव नशा। घेऊन तुम्ही पलंगावर बसा।’-पला ४.२५. चिरा नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 See : दरार Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP