Dictionaries | References

चिरींमिरी

   
Script: Devanagari
See also:  चिरिमिरी

चिरींमिरी     

 स्त्री. लहानशी लांच ; बक्षिशी ; बक्षीस म्हणून दिलेला पैस साहेबाची भेट घ्यावयाची म्हणजे शिपायाला चिरिमिरी द्यावी . - के २६ . ७ . ३० . [ चिरी द्वि . ]
०घेणें   सक्रि . बक्षिशी घेणें ; लहानशी लांच घेणें . तार घेऊन आलेला शिपाई चिरमिरी घेतल्याशिवाय जाईना .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP