Dictionaries | References

चिळस

   
Script: Devanagari
See also:  चिळशी , चिळसखोर , चिळसी

चिळस     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
ciḷasa or sī f Nausea, disgust, loathing. Ex. चि0 आली लक्षुमणा ॥.

चिळस     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Disgust, loathing, nausea.

चिळस     

 स्त्री. किळस ; वीट ; तिरस्कार ; शिसारी . किंबहुना चिळसी । पात्र होईन । - ज्ञा १३ . ५७३ . खोरबाज - वि . खंतखोर ; कंटाळखोर ; मिजासखोर ; चोखनळ ; जिभेचा शिंदळ ; चिकित्सेखोर . चिळसी - वि . चिळसखोर पहा . चिळसणें - अक्रि . १ कंटाळणें ; विटणें ; कंटाळा , तिटकारा , शिसारी येणें . मग अपुलियेचि लाळे । चिळसाय जैसा । - ज्ञाप्र ६९० . तेंही सांगों चिळसा । झणें तुम्ही । - ज्ञा १८ . १५३ . [ किळस ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP